Stock Market Opening: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी; सेन्सेक्स 439 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

Stock Market Opening Today: आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स जबरदस्त वाढीसह उघडला आहे. सुरुवातीच्या व्यापारात, सेन्सेक्स 439 अंकांच्या वाढीसह 74,608 वर उघडला.
Stock Market Opening Today
Stock Market Opening TodaySakal
Updated on

Stock Market Opening Today: आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स जबरदस्त वाढीसह उघडला आहे. सुरुवातीच्या व्यापारात, सेन्सेक्स 439 अंकांच्या वाढीसह 74,608 वर उघडला, निफ्टी 154 अंकांच्या वाढीसह 22,662 वर, बँक निफ्टी 438 अंकांच्या वाढीसह 48,792 वर उघडला. तर मेटल आणि रिॲल्टी निर्देशांकात सर्वाधिक खरेदी दिसून येत आहे. ही दोन्ही क्षेत्रे सध्या सुमारे एक टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करताना दिसत आहेत.

Stock Market Today
Stock Market Opening Sakal
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com