Stock Market Opening: आरबीआयच्या निर्णयानंतर, सेन्सेक्स 242 अंकांनी खाली; कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market Today: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. बीएसई निर्देशांक 200 हून अधिक अंकांनी घसरला होता. दुसरीकडे, निफ्टीमध्ये थोडीशी घसरण दिसून येत आहे.
Stock Market Updates
Stock Market UpdatesSakal
Updated on

Stock Market Opening Latest Update: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. बीएसई निर्देशांक 200 हून अधिक अंकांनी घसरला होता. दुसरीकडे, निफ्टीमध्ये थोडीशी घसरण दिसून येत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विक्रमी घसरणीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयची पतधोरण बैठक झाली आहे. RBIने MPC व्याजदरात 0.25 टक्के कपात केली आहे. सुमारे 56 महिन्यांनंतर व्याजदरात कपात झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com