

Stock Market Slides as Option Trading Tax Hike Spooks Investors
Esakal
केंद्रीय अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला. यात ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढीची घोषणा करण्यात आलीय. ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढीच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाल्याचं दिसून आलंय. शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स ११५० अंकांनी तर निफ्टी ३५२ अकांनी कोसळलाय.