Union Budget 2026 : खादी, हातमाग व हस्तकला क्षेत्राला अर्थसंकल्पातून मिळणार नवे बळ; निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Union Budget 2026 Highlights Announced by Finance Minister : केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये खादी, हातमाग व हस्तकला क्षेत्रासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना जाहीर करण्यात आली असून विणकरांना जागतिक बाजारपेठेशी जोडले जाणार आहे.
Union Budget 2026

Union Budget 2026

Updated on

Union Budget 2026 Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (रविवार, 1 फेब्रुवारी) संसदेत 2026-27 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला हा अर्थसंकल्प संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मांडण्यात आला. सीतारामन यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्पाचे वाचन सुरू केले.

Loading content, please wait...

Related Stories

Rural Pune Faces Alarming Drop in Child Sex Ratio Amid Illegal Gender Testing Practices
Kabira Khadi Brand
Vidarbha News
“From Farming to Business: Inside the Rural Livestock Entrepreneurship Initiative”
Marathi News Esakal
www.esakal.com