Union Budget 2026 : अर्थसंकल्पात महिलांसाठी नवी 'सी-मार्ट' योजना; लखपती दीदींनंतर आता महिलांना कोणते फायदे मिळणार ते जाणून घ्या...

What is the C-Mart Scheme for Women? अर्थसंकल्पात महिलांसाठी सी-मार्ट योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेमुळे महिला उद्योजकांना व्यवसाय, कर्ज आणि बाजारपेठेचा मोठा आधार मिळणार आहे.
Union Budget 2026

Union Budget 2026

esakal

Updated on

C-Mart Scheme for Women Entrepreneurship Announced in Union Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२६ सादर करताना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या ‘लखपती दीदी’ कार्यक्रमाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या निर्णयामुळे देशभरातील लाखो महिलांना थेट फायदा होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com