uttar pradesh pharma hub union budget
sakal
केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या 'बायोफार्मा शक्ती' कार्यक्रमानंतर उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. 'उत्तर प्रदेश फार्मा कॉन्क्लेव १.०' मध्ये जगातील बड्या फार्मा कंपन्यांच्या प्रमुखांनी योगी आदित्यनाथ यांच्या कार्यशैलीचे आणि राज्याच्या बदलत्या प्रतिमेचे तोंडभरून कौतुक केले आहे.