ढिंग टांग : गर्रर्र...गर्रर्र...गर्जना!

दादू आणि सदू यांच्यातील फोनवरील संवादातून राजकीय वर्तुळातील टोमणे आणि घडामोडींवर प्रकाश.
An Insightful Article Based on Rallies, Roars, and Dialogue Between Political Leaders

An Insightful Article Based on Rallies, Roars, and Dialogue Between Political Leaders

Sakal

Updated on: 

दादू : (उत्साहाने फोन फिरवत) म्यांव म्यांव...मीच बोलतोय! घरी पोचलास?

सदू : (कंटाळून) तुझ्या आधीच पोचलो की! दक्षिण मुंबईतून येताना दादर आधी लागतं, मग बांद्रा!

दादू : (प्रेमळ सुरात) जेवलास?

सदू : (आणखी कंटाळून) आल्या आल्या एकदा जेवलो थोडासा! नाही म्हटलं तरी चालून चालून दमायला झालं होतं...उन्हानं काळवंडलो!!

दादू : (गंभीरपणाने) हो ना, मेट्रो सिनेमा ते महापालिकेचं मुख्यालय यात अर्धाएक मैल तरी अंतर आहे...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com