जगाच्या पाठीवर : डोनाल्ड ट्रम्प करायला गेले एक...

चीन दौऱ्यात ट्रम्प यांची कूटनीतिक कोंडी; इराण संघर्ष, रशिया-युक्रेन मध्यस्थी आणि व्यापार करारांवरही ठोस यश नोंदवता न आल्याने अमेरिकेची प्रतिमा गडगडली
Global Geopolitics: Vinay Sahasrabuddhe Analyzes Donald Trump's Beijing Visit

Global Geopolitics: Vinay Sahasrabuddhe Analyzes Donald Trump's Beijing Visit

Sakal

Updated on

विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांत इतक्यावेळा घुमजाव केले आहे की विवेकपूर्ण विचाराशी त्यांचे नाते कधी जुळणारच नाही की काय, अशीच धारणा व्हावी. त्यांचा चीनदौरा त्यांच्या मुखभंग मालिकेचा अलिकडचा अध्याय म्हणायला हवा. अगदी परवा म्हणजे १३ मे २०२६ रोजी ट्रम्प यांनी चीनला भेट दिली. त्यावेळी चीन हा अमेरिकेच्या ‘आरे ला कारे’ करण्याची हिंमत दाखविण्याची क्षमता असलेल्या देशांपैकी एक म्हणून अस्तित्व दाखवून देण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com