अग्रलेख : अस्वस्थ जगताची डायरी

कुठल्याही जटिल प्रश्नावर वाद-चर्चेने निघणाऱ्या तोडग्याचे महत्त्व वेगळेच. ती परिणामकारकता शस्त्रहिंसेने साधली जाऊ शकत नाही.
Ukraine Russia War
Ukraine Russia Waresakal
Updated on

कुठल्याही जटिल प्रश्नावर वाद-चर्चेने निघणाऱ्या तोडग्याचे महत्त्व वेगळेच. ती परिणामकारकता शस्त्रहिंसेने साधली जाऊ शकत नाही. पण हे अगदी अमेरिकेसारख्या देशातही अनेकांच्या पचनी पडलेले नाही.

जागतिक सांप्रतकाळाची इतिहासात एक अस्वस्थपर्व म्हणून नोंद होईल. रशिया- युक्रेन आणि इस्राईल- पॅलेस्टाइन संघर्षाच्या ज्वाला भडकत असतानाच ठिकठिकाणच्या तरुणाईच्या अस्वस्थतेचे उद्रेक अनुभवाला येत आहेत. गरीब देशांमध्ये अस्थिरता ही पाचवीलाच पुजलेली असते; पण श्रीमंत राष्ट्रांच्या नशिबी तरी कोठे शांतता आहे?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com