esakal | eSakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या

बोलून बातमी शोधा

null
विश्वाची निर्मिती कशी झाली असावी, सुरुवातीचे विश्व नक्की कसे होते, कोण आधी तयार झाले, कसे तयार झाले, का तयार झाले, असे एक ना अनेक प्रश्‍न मानवी मनाला नेहमी भेडसावत असतात. या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न अगदी आदिम काळापासून केला गेला. आजवर ही प्रक्रिया अखंड चालू आहे. विश्‍वाची निर्मिती शोधण्यासाठी अनेकांनी समोर दिसणाऱ्या घटनांच्या आधारे कल्पनांच्या जहाजाला शिडा
पॉम्पेईमध्ये सापडलेल्या फूड स्टॉलचे अवशेष.
एखादा खाद्यपदार्थ खावासा वाटला, की आपण लगेच जवळच्या दुकानात जाऊन तो पदार्थ विकत घेतो. काही विशिष्ट पदार्थ विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध असतात.
Bacteria
जनुकांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी अधिक जलद आणि कमी खर्चिक पद्धत म्हणजे ‘क्रिस्पर’. क्रिस्पर म्हणजे ‘क्लस्टर्ड रेग्युलर इंटरस्पेस्ड शॉर्ट
null
तुम्ही आजची ३१ डिसेंबरची पार्टी कोणकोणत्या मित्रांबरोबर साजरी करायची, या विचारात असणार... मात्र, जपानमध्ये एकट्याने पार्टी करण्याचा ट्र
Environment
मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष अनादीकालापासूनचा आहे. पृथ्वी नावाच्या एकाच ग्रहावर मानवासह प्राणी, पक्षी असे सगळेच रहातात. या प्
World
गेल्या जानेवारीत ही लेखमाला सुरू केली, तेव्हा हवामानबदलाविरुद्धची जगाची झुंज फार काही आशादायक मार्गाने पुढे जाताना दिसत नव्हती. पॅरिसनं
Red-moss
तमिळनाडूमधील रामेश्वरम्‌जवळ मनिकाडू नावाचे बेट आहे. तेथील सागरी किनाऱ्यावरील मच्छीमारांना नित्यनेमाने रोजगार मिळवून देणारा व्यवसाय मिळा
Pickle
happening-news-india
पांढऱ्या भातावर लोणच्याचा खार घालून तुम्ही कधी खाल्ला आहे? ज्यांनी हा स्वाद घेतला आहे त्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटले असणार. हा विषय निघण्याचे कारण अशाच एका लोणच्याच्या प्रकारावर हक्क नक्की कोणाचा, यावरून दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये चक्क वाद सुरू आहे. जर्मनीचे साउरक्राउट, भारताचे लोणचे,
सुमारे चार लाख वर्षांपूर्वीच्या मानवाने अत्यंत कडक हिवाळ्याचा सामना केला असावा.
happening-news-india
अत्यंत थंड प्रदेशातील अनेक प्राणी थंडीच्या काळात शीतनिद्रा (हायबरनेशन) घेतात. या काळात त्यांच्या शारीरिक क्रिया जवळजवळ थांबलेल्या असतात. या काळात ते प्राणी काहीही खात-पितही नाहीत. थंडी संपली की ते पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात येतात. मात्र, अशा प्रकारची क्षमता मानवासह अनेक सस्तन प्राण्यांना न
null
happening-news-india
माणसाचे पूर्वज म्हणून माकडांना ओळखले जाते. चिंपाझी, गोरिला या प्राण्यांना तर आपण आपले निकटतम ‘सहकारी’ मानतो. पण, माणसामध्ये असे काय वेगळे आहे, ज्यामुळे तो ‘माणूस’ झाला! माणसाचे हे वेगळेपण शोधण्यासाठी आजवर अनेक ‘थिअरी’ मांडण्यात आल्या. पण, जैविक पातळीवर आपण केव्हा माकडांना मागे टाकले आणि मा
water-drink
happening-news-india
काही वेळा उपाय अगदी सहज करण्यासारखे असतात. हृदयाची व्याधी, हृदयविकाराचा झटका किंवा टाइप २ प्रकारचा मधुमेह अशा आजारांना कारणीभूत अवस्था एकवटतात तेव्हा त्यांना ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’ म्हटले जाते. या अवस्थांमध्ये रक्तदाब वाढणे, कोलेस्टेरॉलच्या प्रमाणात असाधारण वाढ होणे, कमरेभोवती चरबी साठणे अशी
null
happening-news-india
जगभर ‘कोरोना’चा धुमाकूळ चालू होत असतानाच डासांचा वापर करून दुसऱ्या एका साथीवर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न काहीसा झाकोळला होता. ‘नेचर’ या विज्ञानविषयक नियतकालिकाने या वर्षीचे विज्ञानातील सर्वोत्तम दहा प्रयत्न आणि व्यक्तींमध्ये डॉ. आदि उतरिनी यांच्या या प्रयत्नाची योग्य दखल घेतली आहे. 
fish
happening-news-india
आहारातील काही घटकांचे फायदे काळानुसार बदलतात, असे संशोधनांतून पुढे येते आहे. याचे आदर्श उदाहरण मासे ठरावेत. मासे खाणे तब्येतीसाठी उत्तम असल्याचे प्रत्येक जण मान्य करतो. मात्र, बदलते पर्यावरण, प्रदूषण यांमुळे माशांच्या पोटात काही रासायनिक घटक जातात व त्याचे दुष्परिणाम मानवी शरीरावर होतात. स
null
happening-news-india
मानवाने अवकाशात उपग्रह सोडायला सुरुवात केल्यापासून आतापर्यंत अनेक प्रकारचा कचरा अवकाशात तयार झाला आहे. हा कचरा आता इतका वाढला आहे की येत्या काही वर्षांत त्याचा फटका उपग्रहांना बसू शकेल. त्यामुळे हा कचरा कमी करण्यासाठीही मोहीम हाती घेतली जाणार आहे. 
Corona Time Capsule
happening-news-india
बरोबर एक वर्षापूर्वी याच डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान शहरात ‘सार्स कोव्ह-२’ या विषाणूचा उद्रेक झाला होता. वेगाने पसरणारा श्‍वसनाशी निगडित असलेला कोरोना आजार वैश्‍विक साथीला जन्म देत असल्याचे सर्वत्र बोलले जात होते. विविध देशांतील सरकारांसह जागतिक आरोग्य संघटनाही चिंतेत होती. त्यात चीनमधू
null
happening-news-india
रिठ्याच्या बिया गरम पाण्यात टाकून ढवळल्यावर काहीसा साबणासारखा फेस होतो. कारण रिठ्याच्या साली मध्ये सॅपोनिन म्हणून ओळखली जाणारी रसायने आहेत. इंग्रजीत या बियांना ‘सोप-नट‘ म्हणतात. वनस्पतिशास्त्रात सॅपिडस ट्रायफॉलिएट्‌स (किंवा लॉरिफोलिएस, मुकोरोस्सी) म्हणतात. हा वृक्ष मूळचा दक्षिण भारतातला आह
null
happening-news-india
पर्यावरण आणि संबंधित क्षेत्रात काम करणारे समूह, संस्था भारतात भरपूर संख्येने आहेत. अशा संस्थांचा, चळवळींचा कितपत प्रभाव हवामानबदलाविरुद्ध भारताच्या सुरू असलेल्या कृतींवर पडला आहे, हे तपासण्यातून काही वेगळेच निष्कर्ष सामोरे येतात. सदर विषयावर जगभरात चर्चा प्रथम १९९०मध्ये सुरू झाली, तेव्हा आ
null
happening-news-india
फ्रान्समधील बोर्दो विद्यापीठ आणि राष्ट्रीय संशोधन संस्थेत काम करणारे रोदॉल्फ क्‍लेरे आणि सहसंशोधकांनी धातूचे आयन आणि सेंद्रिय रसायने यांच्या संयोगातून एक वेगळा, विविध तापमानाला स्थिर राहणारा तरीही इतर चुंबकीय पदार्थांपेक्षा कमी घनतेचा एक पदार्थ शोधून काढल्याचे नुकत्याच एका शोधनिबंधात सांगि
corona-vaccine
happening-news-india
‘कोरोना’ची साथ आटोक्‍यात यावी म्हणून अनेक देशांमधील संशोधक लस तयार करत आहेत. लशीमार्फत आपल्या प्रतिकारशक्तीला कोविड-१९ विषाणूचा ‘परिचय’ करून दिला जातो. यामुळे त्या विषाणूचा संसर्ग एखाद्याला झाला तर त्याला जखडून टाकणारी यंत्रणा सज्ज असेल. लशीमुळे सक्षम प्रतिप्रथिने (अँटिबॉडीज्) आपल्या शरीरा
energy-stored-in-the-crystal
happening-news-india
खनिज इंधनाचा वापर कमी करून स्वच्छ ऊर्जेच्या वापराचे उद्दिष्ट जगातील प्रत्येक देशाने ठरविले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेण्यात येत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून सौरऊर्जा साठविता येईल का, याचे प्रयत्न सुरू आहेत; त्यात काही प्रमाणात यश आले आहे. 
null
happening-news-india
पदार्थाच्या अवस्था किती आणि कोणत्या, असा प्रश्‍न विज्ञानाच्या प्रश्‍नपत्रिकेत विचारला जायचा आणि त्याचे उत्तर पाठ केल्यासारखे आपण द्यायचो. स्थायू, द्रव आणि वायू या पदार्थाच्या तीन अवस्था आहेत. कालांतराने ‘प्लाझ्मा’ ही पदार्थाची चौथी अवस्था असल्याचेही सिद्ध झाले. असो. बर्फ, पाणी आणि बाष्प या
Wild-Animal
happening-news-india
चेन्नईच्या विमानतळावर या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये सीमा शुल्क विभागाचे अधिकारी बॅंकॉकवरून आलेल्या प्रवाशांच्या सामानाची तपासणी करत होते. त्याच वेळी सामानातून कसला तरी आवाज येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यापैकी एका बॅगेत बिबट्याचं एक छोटं पिल्लू होतं. अर्थात, अशा प्रकारे वन्यजीव तस्कर
Lizard
happening-news-india
फुलांमधले पराग वाहून नेण्याचे काम वारा आणि विविध प्रकारचे कीटक करतात. मात्र एका विशिष्ट प्रकारच्या फुलांमध्ये परागीभवन करण्याचे काम एका जातीचा सरडा करतो, हे धक्कादायक वास्तव शास्त्रज्ञांना संशोधनासाठी वेगळी दिशा देणारे आहे. अनेकदा विज्ञानात माहिती कणाकणाने जमा होते. असे माहितीचे कण गोळा हो
lithium
happening-news-india
तुमच्या मोबाईल फोनमधील बॅटरी लिथिअम आयन बॅटरी असते, हे तुम्हाला माहिती आहेच. एकविसाच्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत संशोधकांना मोबाईल फोन आणि लॅपटॉपसारख्या गॅजेट्समधील उपकरणांच्या बॅटरींपुरताच या धातूचा उपयोग माहिती होता. मात्र, आता इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच अपारंपरिक स्रोतांद्वारे निर्मित ऊर्जा
octopus-sensor
happening-news-india
आठ भुजा असलेला सागरी प्राणी म्हणजे ऑक्‍टोपस! त्याला अष्टपाद, अष्टभुजा, तर कोकणात ‘मकाली’ असे नाव आहे. आपल्या लेखापुरते तरी ऑक्‍टोपसला आपण ‘मकाली’ असे म्हणूया, कारण समुद्राचे तज्ज्ञ असलेल्या कोळी बांधवांनी हे नाव दिले आहे. मकालीच्या आठ भुजांबद्दल मानवाला पूर्वीपासून आकर्षण आहे. फुटबॉलचे जाग
Tulsi
happening-news-india
तुळशी विवाह संपन्न झाला, की दीपावलीच्या उत्सवाची सांगता झाली, असं समजलं जातं. भारतातील घरांपुढं तुळशी वृंदावन असणं, ही जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. घर छोटंसं असलं, तरी तिथं पत्र्याच्या डब्यात तुळशीचं एखादं रोपटं डौलदारपणे उभं असतं. तुळशीमधून भरपूर ऑक्‍सिजन बाहेर पडतो, असं म्हणतात. त
Environment
happening-news-india
अन्न म्हणजे पूर्णब्रह्म. पण, हवामानबदलाचे अतिघातक परिणाम त्याच्यावर उत्पादक ते उपभोक्ता ह्या साखळीतल्या प्रत्येक पायरीवर होतात. हवामानबदलामुळे उद्‌भवणारे दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि खराब हवेशी इतर तीव्र अरिष्टे अन्नाची उत्पादकता आणि मातीचे आरोग्य बिघडवतात. परिणामी अन्नटंचाई. त्यामुळे