ढिंग टांग : मुसाफिर हूं यारों..!

जगभर हिंडत ‘ब्रिटिश नंदी’चे देशाटन; सेशेल्सच्या १९४ वर्षांच्या कासवापासून इंडोनेशियातील रामायणपर्यंत प्रवासात सापडलेली नवी जीवनदृष्टी
Using Indonesia, Seychelles and Europe as a backdrop, the satire delivers sharp commentary on politics in a light-hearted style.

Using Indonesia, Seychelles and Europe as a backdrop, the satire delivers sharp commentary on politics in a light-hearted style.

Sakal

Updated on

माणूस हिंडता बरा असतो. केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येते, असे म्हटले जातेच. एका जागी बसून बसून माझा जीव उबगतो. जिवाला मुंग्या येतात. जीव चुळबूळ करू लागतो. एकटा जीव, सदाशिव म्हणतात, ते काही उगीच नाही. आपण देशोदेशी जावे, तिथल्या चालीरिती बघाव्यात. नाच बघावेत, तिथले एखादे वाद्य वाजवून बघावे. यातून माणसाला खरी जीवनदृष्टी लाभते. जागतिक समस्या सोडवत मीही सारखा हिंडत असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com