

Political Satire on Mumbai’s Identity Crisis
Sakal
गेल्या दहा-अकरा वर्षात अनेक प्रकारच्या चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. त्या आधी घोटाळे किंवा स्कँम उघडकीस येत होते. आता चोऱ्या उघड होतात. नुकताच व्होटचोरीचा एक भयंकर प्रकार उघडकीस आला. काही बुद्धिमान आणि चिरतरुण नेत्यांनी प्रेझेंटेशन करुन तो जनतेसमोर आणला. सारे सिद्ध झाल्यामुळे व्होटचोरीचे आरोप वगैरे करावेच लागले नाहीत. थेट पुरावेच देण्यात आले.