dhing tang
sakal
सांप्रतकाळी महाराष्ट्रात काय चालले आहे तेच कळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अचानक बिबट्यांचा मानवी वस्त्यांमधला संचार वाढल्याच्या बातम्या येऊ लागल्या. बिबट्यांचा हैदोस थांबत नाही तोवर माकडांच्या टोळ्यांनी उच्छाद मांडल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.