ढिंग टांग : पूछना मना है..?

हे काय? मी एवढी भारी एण्ट्री घेतली, तुम्हाला आनंद नाही का झाला? आत्ताच मी पक्ष कार्यालयात जाऊन आलो, तिथंही हेच.
dhing tang
dhing tangsakal
Updated on

बेटा : (नेहमीप्रमाणे जोशात एण्ट्री घेत) ढॅण टढॅऽऽण…मम्मा, आयॅम बॅक!!

मम्मामॅडम : (नेहमीप्रमाणे पक्षकार्यात मग्न…) हंऽऽ..!

बेटा : (प्रश्नांची सरबत्ती करत) हे काय? मी एवढी भारी एण्ट्री घेतली, तुम्हाला आनंद नाही का झाला? आत्ताच मी पक्ष कार्यालयात जाऊन आलो, तिथंही हेच. सगळ्यांचे चेहरे असे दुर्मुखलेले का?

मम्मामॅडम : (कागदपत्रात डोकं घालून) हंऽऽ…चालायचंच! तुला भूक लागली असेल तर टेबलावर पास्ता ठेवलाय, तो खाऊन घे!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com