dhing tang
sakal
दादू : (गंभीर सुरात) सदूऽऽ..!
सदू : (सुप्रसिद्ध खर्जात…) बोल, दादूऽऽ…!
दादू : (खोल आवाजात) आल्या की रे निवडणुका!
सदू : (दिलासा देत) येऊ देत! कितीक आल्या, आणि गेल्या!!
दादू : (खंतावून) तुला काहीच कसं वाटत नाही?
सदू : (पुन्हा दिलासा देत) वाटतं ना!..कटकट वाटते!!