ढिंग टांग : माझा संघ, माझा सामना..!

राजाधिराज उधोजी महाराज अस्वस्थपणे अंत:पुरात येरझारा घालत आहेत. भिंतीवर एक बंद टीव्ही आहे.
dhing tang

dhing tang

sakal

Updated on

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : संभ्रमात टाकणारी.

राजाधिराज उधोजी महाराज अस्वस्थपणे अंत:पुरात येरझारा घालत आहेत. भिंतीवर एक बंद टीव्ही आहे. अधूनमधून ते हातात ब्याट उगारुन टीव्हीकडे धावतात, आणि ऐनवेळी आघात करण्याचे टाळतात. असे वारंवार होते. अब आगे…

उधोजीराजे : (बॅटने हाताचा तळवा थापटत) कोण आहे रे तिकडे?

संजयाजी फर्जंद : (घाईघाईने प्रवेश करत) मुजरा महाराज! कशापायी याद केलीत?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com