ढिंग टांग : बघता काय, सामील व्हा...!

दिल्ली बहुत दूर हय!! दक्षिण मुंबईसुद्धा फार जवळ नाही! परवा मला सव्वा तास लागला!केवढा ट्राफिक! ह्या:!!
Dhing Tang

Dhing Tang

sakal

Updated on

दादू : (घाईघाईने फोन फिरवत) म्यांव म्यांव...म्यांव म्यांव..!

सदू : (थंड आवाजात) मी ओळखली आहे तुझी डरकाळी, दादूराया!

दादू : (ओशाळून) मांजराच्या आवाजाला डरकाळी म्हणतात वाटतं तुमच्यात..!

सदू : (भावुक होत) नाही! पण तुझ्या ‘म्यांव म्यांव’मध्ये दडलेली वाघाची डरकाळी मी एकटाच ऐकू शकतो!

दादू : (जाम इमोशनल होत) कसाही असलास तरी माझा भाऊ आहेस तू!! देव तुझं भलं करो!!

सदू : (चौकशा करत) मग? कसला अर्ज भरणार? राज्यसभेचा की विधान परिषदेचा?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com