ढिंग टांग : दिल्ली की गल्ली..?

आमच्या पक्षाचे लोक म्हणतात की तुम्ही राज्यसभेवर जा, तिथं राष्ट्रीय पातळीवर तुमच्या नेतृत्वाची गरज आहे!
Dhing Tang

Dhing Tang

sakal

Updated on

दादू : (बिचकत बाचकत फोन फिरवत) म्यांव म्यांव...म्यांव म्यांव...!

सदू : (बिचकत बाचकत फोन उचलत) बोल दादूराया, मी ओळखलाय तुझा आवाज!

दादू : (कौतुकानं) दरवेळी कसं काय ओळखतोस तू? कम्मालच आहे बुवा तुझी!

सदू : (थंडपणाने) कशासाठी फोन केला आहेस? लौकर सांग, मी जरा कामात आहे!!

दादू : (नाराजीनं) आखडूपणा करू नकोस! मोठा आलाय कामाचा! कुठंतरी बटाटेवडा किंवा साबुदाणा वडा खायला जाणार असशील!! कामात आहे म्हणे!!

सदू : (ओशाळून) खरंच बिझी आहे, दादूराया! पटकन कामाचं बोल!!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com