ढिंग टांग : चणे खावे लोखंडाचे..!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) सकाळी उठून एकच प्लेट पोहे खाल्ले. दुसरी प्लेट टाळली. म्हटले, आता यापुढे काटकसरीने राहणे शिकले पाहिजे.
Dhing Tang

Dhing Tang

sakal

Updated on

आजची तिथी : रौद्र संवत्सर श्रीशके १९४८ वैशाख कृ. दशमी.

आजचा वार : ट्यूसडेवार.

आजचा सुविचार : जीभ दाताने चाविली । कोणी बत्तिशी तोडिली? । चणे खावे लोखंडाचे । तैं ब्रह्मपदी नाचे ।।

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) सकाळी उठून एकच प्लेट पोहे खाल्ले. दुसरी प्लेट टाळली. म्हटले, आता यापुढे काटकसरीने राहणे शिकले पाहिजे. खानसाम्याने कढईच उचलून आणली. ‘साहेब, त्याच प्लेटीत दोनदा पोहे घेतले तर अलाउड आहे ना?’ मला मुद्दा पटला. दोन प्लेट खाण्यापेक्षा एकाच प्लेटीत दोनदा खाल्ले तर बिघडले कुठे? शेवटी त्याला म्हटले, ‘आण!’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com