Politics of Maharashtra
Politics of MaharashtraSakal

ढिंग टांग : टाळा टाळी टळा टळा..!

दादू : (अस्वस्थपणे फोन फिरवत) हलोऽऽ…मी दादू बोलतोय!
Published on

ढिंग टांग

दादू : (अस्वस्थपणे फोन फिरवत) हलोऽऽ…मी दादू बोलतोय!

सदू : (खेळकरपणाने) आज मांजराचे आवाज नाही काढलेस ते? साधी डरकाळीही नाही!! एकदम ‘हलो’नं सुरवात केलीस! बरी आहे ना तब्बेत?

दादू : (गंभीरपणाने) बी सीरियस सदूऽऽ…तुझ्यात लहानपणापासून अजिबात सीरिअसपणा नाही!!

सदू : (गंभीर होत) पटपट बोल! मला वेळ नाहीए... माझ्या पक्षाचं इगतपुरीला शिबिर चालू आहे!!

दादू : (कुचकटपणाने) पंधरावीस लोक तर असतील!! फू:!!

सदू : (रागारागाने) दादूऽऽ... खामोश! मांडव भरलाय इथं!! येऊन बघ!! परवा वरळीच्या मेळाव्यात माझी ताकद बघितलीस ना? आता हिणवतोस? येत्या इलेक्शनसाठी आमच्याशी युती करा, असं सांगायला दाराशी रांग लागते माझ्या!!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com