

India EU Trade Deal
esakal
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मेरी मर्जी’ पद्धतीने काम सुरू केल्यावर युरोपीय युनियनमधील देशांना नवा सहकारी शोधण्याची गरज भासू लागली. या गरजेमधूनच भारताबरोबरचा करार झाला. हा करार पूर्णपणे अमलात यायला वेळ लागणार आहे. मात्र हा करार आणि त्यामागची कारणे याचा वेध...