Satara News: दोन्ही राष्ट्रवादी प्रचारात सक्रिय; विलीनीकरणाचा निर्णय पवार कुटुंबीयांनी घ्‍यावा, सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्‍या भावना!

Pawar family Role in NCP Unification Decision: दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाचा निर्णय पवार कुटुंबीयांच्या हाती; प्रचारात नेते सक्रिय
Dual NCP Campaigning Continues; Merger Decision Left to Pawar Family

Dual NCP Campaigning Continues; Merger Decision Left to Pawar Family

Sakal

Updated on

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष नेत्या सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्या बारामतीकडे रवाना झाल्या; पण आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया थोडी लांबणीवर पडली आहे. पवार कुटुंबीय काही दिवसांत एकत्र बसून याबाबतचा निर्णय करतील, अशी भावना जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आहे. दरम्यान, उद्यापासून (रविवार) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात आम्ही सक्रिय होणार आहोत. ही निवडणूक आम्ही एकत्र लढत आहोत, यामध्ये काहीही बदल होणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

Sharad Pawar Raises Farmers’ Concerns, Signals Agitation for the Underprivileged
NCP leaders sunetra Pawar and Sunil Tatkare 
Political Buzz Intensifies Over Sangli-Satara MLC Seat as NCP Weighs Candidates
NCP Merger Issue Closed, Clarifies Shashikant Shinde Amid Political Buzz
Marathi News Esakal
www.esakal.com