गेल ऑम्वेट यांची 35 हून अधिक पुस्तकं पुरोगामी चळवळीला ताकद देणारी!

Dr. Gail Omvedt
Dr. Gail Omvedtesakal

डॉ. गेल ऑम्वेट यांनी समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करताना अनेक विषयांचा व्यासंग बाळगला. लिखाण करताना त्यांनी संशोधनपर विचार मांडले. इंग्रजी, मराठी, हिंदी आणि मल्याळम भाषेतील त्यांची ३५ हून अधिक पुस्तके पुरोगामी चळवळीला ताकद देणारी ठरतात. ही पुस्तके आजही प्रकाशझोत म्हणून पाहिली जातात.

Summary

डॉ. गेल ऑम्वेट यांनी समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करताना अनेक विषयांचा व्यासंग बाळगला.

Dr. Gail Omvedt
Gail Omvdet : महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी : अजित पवार

डॉ. ऑम्वेट यांची ग्रंथसंपदा...

इंग्रजी भाषेतील पुस्तक : सर्क्युलर रिव्हेन्ट इन ए कोलोनील सोसायटी- द नॉन ब्राह्मण मुव्हमेंट इन वेस्टर्न इंडिया (१९७६), वुई विल स्मॅश धीस प्रिझन- इंडियन वुमन इन स्ट्रगल (१९८०), लॅन्ड, कास्ट अॅण्ड पॉलिटिक्स इन इडियन स्टेट्स (१९८२), रिइनव्हेन्टींग रिव्हॉल्युशन- नाऊ सोशल मुव्हमेंट अॅण्ड द सोशॅलिस्ट टॅडिशन इन इंडिया (१९८३), दलित अॅण्ड द डेमोक्रॅटिक रिव्हॉल्युशेन डॉ. आंबेडकर अॅण्ड द दलित मुव्हमेंट (१९८४), पत्रीअर्थी (१९८६), व्हॉयलन्स अगेंस्ट वुमन- न्यू मुव्हमेंट अॅण्ड न्यू थेअरिज इन इंडिया (१९९०), डिटेल्स अॅण्ड द डेमोक्रॅटिक रिव्हॉल्युशेन- डॉ. आंबेडकर अॅण्ड द दलित मुव्हमेंट इन कोलोनील (१९९४), जेंडर अॅण्ड टेक्नोलॉजी-इमॅरिंग व्हीज फ्रॉम द एशिया, दलित व्हीजन्स (१९९५), द बुद्धीझम इन इंडिया- चॅलेंजिंग ब्राह्मणीज अॅण्ड कास्ट, बुद्धीझम इन इंडिया- चॅलेंजिंग ब्राह्मणीज अॅण्ड कास्ट (२००३), द दलित लिब्रेशन मुव्हमेंट इन द कोलोनील पिरियड, जोतिराव फुले अॅण्ड द आयडोलॉजी ऑफ सोशल रिव्हॉल्युशन इन इंडिया, आंबेडकर-टुवर्डस अऐन इनलेलायटेड इंडिया (२००४), दलित व्हिजन- ॲन्टी कास्ट मुव्हमेंट अॅण्ड द कन्ट्रक्स ऑफ अॅन इंडियन आयडेंटिटी (२००६), सिकिंग बेगमपुरा, सिकिंग बेगमपुरा- द सोशल व्हीजन ऑफ ॲन्टी कास्ट इंटीलेक्च्युअलस (२००८), सोशल जस्टीस फिलथॉरोअपी (२००९), अन अंडरस्टँडींग कास्ट, बिल्डींग द आंबेडकर रिव्हॉल्येुशन-संभाजी तुकाराम गायकवाड अॅण्ड कोकण डिटेल्स, दलित व्हिजन २ (इ) (दुसरी आवृत्ती) (२०११), द साँग ऑफ तुकोबा (२०१२).

Dr. Gail Omvedt
पद्मश्री पुरस्कार विजेते बनबिहारी निंबकर यांचं निधन

हिंदी भाषेतील पुस्तके : आंबेडकर (२००५), आंबेडकर : प्रबुद्ध भारत की ओर (२००६), दलित और प्रजातांत्रिक क्रांती (२००९), दलित दृष्टी (२०१४), जाती की समझ- महात्मा बुद्ध से डॉ. बाबासाहेब आंबेडकर और उसके बाद (२०१८).

मराठी भाषेतील पुस्तके : भारतातील बौद्धधम्म (२०१६), आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या दिशेने (२०२१).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com