Khambatki Ghat : 'या' कारणामुळे खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; पुण्याकडे जाणाऱ्या मार्गाची काय स्थिती?

खंबाटकी घाटातील (Khambatki Ghat) पायथ्याला ट्रक-कंटेनर बंद पडल्यामुळं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
Khambatki Ghat Traffic
Khambatki Ghat Trafficesakal
Summary

महामार्ग पोलिसांनी (Highway Police) कंटेनर बाजूला करताना थोडावेळ वाहतूक बोगदामार्गे वळवली.

Khambatki Ghat News : सातारा बाजूकडं जाणाऱ्या खंबाटकी घाटातील (Khambatki Ghat) पायथ्याला ट्रक-कंटेनर बंद पडल्यामुळं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दरम्यान, यावेळी महामार्ग पोलिसांनी (Highway Police) कंटेनर बाजूला करताना थोडावेळ वाहतूक बोगदामार्गे वळवली.

Khambatki Ghat Traffic
जयंत पाटलांचे कट्टर समर्थक मानसिंगरावांचा कोणाला पाठिंबा, साहेब की दादा? 'या' बैठकीला उपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण

दरम्यान, ही वाहतूक १५ मिनिटांनंतर पुन्हा जैसे थे करण्यात आली. मात्र, अद्यापही ट्रक बाजूला करायचे काम सुरु आहे. सध्या घाटात वाहतूक धिम्या गतीनं सुरु आहे.

Khambatki Ghat Traffic
Maratha Reservation : 'जो कोणी मराठा आरक्षणाला विरोध करेल, त्‍याला आता सुटी नाही'; जरांगे-पाटलांचा स्पष्ट इशारा

तर, पुण्याकडं जाणारी वाहतूक सुरळीत आहे. शनिवार-रविवार व मंगळवारी दसरा असल्यामुळं सोमवारीची सुट्टी घेऊन अनेकजण गावी ये-जा करत असल्यामुळं इथं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com