esakal | सातारा तालुक्यात सर्वाधिक काेराेनाबाधित; जाणुन घ्या तुमच्या तालुक्याची संख्या
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा तालुक्यात सर्वाधिक काेराेनाबाधित; जाणुन घ्या तुमच्या तालुक्याची संख्या

सध्या सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 4382 नागरिक उपचार घेताहेत. 

सातारा तालुक्यात सर्वाधिक काेराेनाबाधित; जाणुन घ्या तुमच्या तालुक्याची संख्या

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील सुमारे 41 हजार 061 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 10 हजार 653 नागरिकांना काेराेनाची बाधा झालेली आहे. आजपर्यंत (मंगळवार) 5947 नागरिकांना उपचारानंतर घरी साेडण्यात आले असून 324 बाधितांचा मृत्यू झालेला आहे.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लि करा 

सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यात सर्वाधिक एक हजार 966 तसेच वाई तालुक्यात 1015 रुग्ण आहेत. त्यापाठाेपाठ खंडाळा, काेरेगाव, जावळीत रुग्णांची अधिक आहे.

नदीकाठच्या गावांना दिलासा ; पुराचे पाणी पात्राकडे 

सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधितांमध्ये जावली 609, कराड 628, खंडाळा 704, खटाव 436, कोरेगांव 609, महाबळेश्वर 392, माण 256, पाटण 557, फलटण 631, सातारा 1966, वाई 1015 इतकी रुग्ण संख्या असल्याचे आराेग्य विभागाने कऴविले आहे.

भारीच की! सातारा जिल्ह्यात 60 कंपन्यांनी उभारले कोरोना केअर सेंटर

loading image
go to top