
सातारारोड : सौरऊर्जा प्रकल्पासाठी गायरान जमिनी खासगी विकसकाला देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार नाही, असा दावा करत अशा प्रकारची गायरान हस्तांतरण प्रक्रिया पूर्णपणे चुकीची असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.