Eknath Shinde : गेम फिरणार? शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; अचानक एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात

Eknath Shinde Satara : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील महत्त्वाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यातील दरे गावी दाखल झाले.
Eknath Shinde uddhav thackeray maharashtra political news

Eknath Shinde uddhav thackeray maharashtra political news

esakal

Updated on

Eknath Shinde Supreme Court Hearing : एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे गावात दोन दिवसांच्या मुक्कामासाठी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर महत्त्वाची सुनावणी सुरू असतानाच शिंदे यांचा हा अचानक दौरा झाल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणी, स्थानिक राजकीय घडामोडी आणि आगामी सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com