iPhone 17 आजपासून भारतात उपलब्ध, खरेदीसाठी स्टोअरबाहेर झुंबड; मध्यरात्रीपासून रांगेत, VIDEO VIRAL

iPhone 17 in India : अॅपलच्या आय़फोन १७ सिरीजचे फोन आजपासून भारतात विक्री होणार आहेत. यासाठी भारतातील अॅपल स्टोअर्सबाहेर ग्राहकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली आहे. स्टोअर्सबाहेर रांगा लागल्या असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.
iPhone 17

Apple Fans Queue Overnight to Get iPhone 17 First

Esakal

Updated on

iPhone 17 India Launch: अॅपलने आयफोन १७ लाँच केल्यानंतर भारतात आजपासून त्याची विक्री सुरू झाली आहे. यावेळीसुद्धा आयफोनची क्रेझ ग्राहकांमध्ये दिसून येत आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत अॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांनी गर्दी केली आहे. आय़फोनची नवी सिरीज ९ सप्टेंबरला लाँच झाली. यानंतर भारतात आजपासून आयफोन १७ विक्री होत आहे. आयफोन १७ सिरीज खरेदीसाठी आणि पाहण्यासाठी लोकांनी स्टोअरबाहेर गर्दी केली असून काही ठिकाणी रांगा लागल्या आहेत.

iPhone 17
iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com