Mobile Under 10000 : दहा हजारापर्यंत हे बेस्ट मोबाईल फोन्स पाहिलेत का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile Under 10000

Mobile Under 10000 : दहा हजारापर्यंत हे बेस्ट मोबाईल फोन्स पाहिलेत का?

Mobile Under 10000 : स्मार्टफोन म्हटले की महागडे असणारच, असंच आपल्याला वाटतं. मग अशात बजेट फ्रेंडली चांगला मोबाइल कसे मिळतील, हे शोधणं खूप कठीण असतं आणि मिळाले तरी सर्व स्पेसिफिकेशन मिळेल का याचीही शाश्वती नसते. पण आज आम्ही अफोर्डेबल स्मार्टफोनविषयी सांगणार आहोत.

जर तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा आहे आणि तुमचा बजेट १० हजार पर्यंत आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंत मिळणारे काही स्मार्टफोनविषयी सांगणार आहोत ज्यामध्ये सर्वच स्पेसिफिकेशन असणार आहे. (Mobile Under 10000 rupees best smart phones read list)

या लिस्ट मध्ये Realme 3 सह अन्य स्मार्टफोन सहभागी आहे जसे की आसुस, नोकीया, ऑनर, लेनोवो आणि इंफीनिक्स सारख्या ब्रॅंड्सचीही नावे आहेत. चला तर जाणून घेऊया.

मोटोरोला मोटो जी31

मोटोरोला मोटो जी31 हा तुम्हाला ९,९९९ रुपयांंमध्ये मिळेल. हा अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरही हा फोन उपलब्ध आहे.

Infinix Hot 11S

Infinix Hot 11S हा फोन फक्त ९,७२० रुपयांमध्ये आहे जो अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

Micromax In 2b

Micromax In 2b हा फोन फक्त ६,९९९ रुपयांमध्ये तुम्हाला मिळणार. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरही उपलब्ध आहे.

Realme C31

Realme C31 हा फोन फक्त ८,२९९ रुपयांमध्ये अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर तुम्ही खरेदी करू शकता.

मोटोरोला मोटो ई40

मोटोरोला मोटो ई40 हा फोन फक्त ७,९९९ रुपयांमध्ये तुम्हाला मिळणार तर तुम्ही अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर खरेदी करू शकता.

इनफिनिक्स स्मार्ट 5ए

इनफिनिक्स स्मार्ट 5ए हा फोन फक्त ७,१९९ रुपयांचा आहे. हा फोन सुद्धा तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता.