दिल्लीत पाऊस अन् महाराष्ट्रात कडक ऊन! यंदा पावसाचं गणित का बिघडलंय? कधी होणार मॉन्सूनची एन्ट्री, शास्त्रज्ञांनी सांगितलं...

El Nino Effect on Indian Monsoon 2025: Why Rainfall Will Be Below Normal : दिल्लीत अचानक पावसाने हजेरी लावली तर महाराष्ट्रात ४७ अंश कडक उन्हाने नागरिक त्रस्त आहेत. एल निनोमुळे यंदा मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
When will monsoon arrive in Maharashtra and Mumbai

When will monsoon arrive in Maharashtra and Mumbai

esakal

Updated on

Weather news marathi : सध्या देशात हवामानाचे एक अत्यंत थक्क करणारे चित्र पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात, विशेषतः दिल्ली-एनसीआरमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स (पाश्चात्य वादळ) आणि स्थानिक ढगांच्या गडगडाटामुळे अचानक पावसाने हजेरी लावली आहे ज्यामुळे तेथील तापमानात मोठी घट झाली आहे.

याउलट महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांना मात्र भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या पार गेले असून नागरिक घामाघूम झाले आहेत.

एकाच वेळी देशाच्या दोन टोकांना जाणवणारी ही टोकाची तफावत निसर्गाच्या बदलत्या रूपाची साक्ष देत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

how el nino affects Indian monsoon rainfall
El Nino 2027 Forecast
What is the latest El Nino forecast for 2026?
Monsoon
Marathi News Esakal
www.esakal.com