Ganesh Festival 2025: गणेशोत्सवात मुंबईतील 'या' ठिकाणांना भेट देऊ नका, पावसामुळे होऊ शकतो त्रास

गणेशोत्सवादरम्यान देश-विदेशातील लाखो भाविक मुंबईतील गणपती मंडळांना भेट देण्यास येतात.
Ganesh Festival 2025:
Ganesh Festival 2025:Sakal
Updated on
Summary

गणेशोत्सव २०२५ मध्ये मुंबईतील काही ठिकाणी जाणे टाळावे, कारण मुसळधार पावसामुळे त्रास होऊ शकतो. हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदात पावसाचा अडथळा येऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी.

Places to avoid in Mumbai during Ganesh Festival 2025: गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात खास उत्सवांपैकी एक आहे. यंदा २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून यंदा ११ दिवस गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. अनेक भाविक आपल्या घरात उत्सवादरम्यान त्यांच्या घरात बाप्पाची स्थापना करतात आणि १० दिवस त्यांची पूजा केल्यानंतर त्यांचे विसर्जन करण्यासाठी जातात. यावेळी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने हवामान खात्याने देखील अलर्ट जारी केला आहे. अशावेळी जर तुम्हीही मुंबईला जाण्याचा विचार करत असाल तर यावेळी काही ठिकाणी जाणे टाळावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com