PWD Engineer Assault : भाजप नेता अन् PWD इंजिनिअरची तूफान हाणामारी, चेहऱ्याला चिखलही फासला; लोक भांडण सोडवायला आले पण... VIDEO VIRAL

Rajesh Kumar Controversy : व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप नेते व समर्थक अभियंत्याला मारहाण करताना आणि त्याच्या चेहऱ्यावर चिखल फासताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. दोन्ही बाजूंनी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या आहेत.
PWD Engineer and BJP Leader Rajesh Kumar Clash

PWD Engineer and BJP Leader Rajesh Kumar Clash

esakal

Updated on

उत्तराखंडमधील बाजपूर येथे रविवारी लोकांचा रोष उफाळून आला. बेरिया रोडवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे लेवडा नदीचे पाणी ओसंडून वाहू लागले आणि इंदिरा कॉलनीतील घरांमध्ये शिरले. या गोंधळाच्या वातावरणात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त सहाय्यक अभियंता आणि माजी मंत्र्याचा दर्जा असलेले भाजप नेते राजेश कुमार यांच्यात बाचाबाची व झटापट झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com