

Chinese social media influencer Zhou Yuan, known for selling high-priced online dating and attraction courses, is now under government investigation.
esakal
चीनमधील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर झोउ युआन गेल्या अनेक वर्षांपासून लैंगिक बुद्धिमत्तेचे कोर्स चालवत आहे. तिने पुरुषांना कसे आकर्षित करायचे हे हजारों महिलांना शिकवले शिकवले. युआने यासाठी लाखो रुपये खर्चाचे विविध कोर्सेस महिलांना विकले.