Viral Video: मेट्रोचा दरवाजा उघडला अन् बाहेर पडणाऱ्या प्रत्येक पुरुषाला पोलिसांनी चोप-चोप चोपलं, काय घडलं असं नेमकं ?

Delhi Metro Viral Video: महिलांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी दिल्लीच्या मेट्रोमध्ये महिलांसाठी राखीव डबे आहेत.
Delhi Metro
Delhi Metro
Updated on

Delhi Metro Viral Video Marathi News : महिलांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी दिल्लीच्या मेट्रोमध्ये महिलांसाठी राखीव डबे आहेत. पण हा नियम असतानाही या डब्यात पुरुष प्रवाशांची गर्दी असते, त्यामुळं महिलांसाठी बनवलेल्या नियमांचं सातत्यानं उल्लंघन होताना दिसतं. यापार्श्वभूमीवर जे पुरुष प्रवास महिलांच्या डब्यातून प्रवास करत होते त्यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ जुना असल्याचं काही माध्यमांनी आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com