Viral Video : अरे देवा याला काय म्हणायचं, संसार सुरू होण्याआधीच फोडलं एकमेकाचं डोकं

भर मंडपात नवरा नवरी चढले एकमेकांच्या अंगावर, तुफान मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
viral video
viral videosakal

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. अशात लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की भर मंडपात नवरा नवरी एकमेकांना हाणताहेत. यांच्या तुफान मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेव हा नवरीला जबरदस्तीने काहीतरी भरवत असतो पण नवरीला ते आवडत नाही आणि ती नवरेदेवाच्या थोबाडीत मारते. मग काय नवरदेव तिला मारतो. अशीच तुफान हाणामारी सुरू होते आणि ते एकमेकांच्या अंगावर चढतात.

या दोघांची मारामारी पाहून आजुबाजूचे लोक त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करतात पण ते कुणाचेही ऐकत नाही आणि शेवटपर्यंत एकमेकांना मारत असताना व्हिडीओत दिसतात.

viral video
Viral Video : असाही लपंडाव; गोड कुत्रा अन् मालकीणीचा डाव रंगला

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. नेटकरी यावर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. या व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून यावर अनेक लाईक्स आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com