

A German traveler receiving free rabies treatment at an Indian government hospital, highlighting accessible and affordable healthcare services in India.
esakal
भारतातील आरोग्यसेवांबद्दल लोकांची मते वेगवेगळी असतात मात्र एका परदेशी प्रवाशाला नुकताच आलेला अनुभव सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोकांना आपले मत बदलावे लागत आहे.जर्मनीतील एका कंटेंट क्रिएटरने भारतीय सरकारी रुग्णालयात मिळालेल्या मोफत आणि तत्पर उपचारांची प्रशंसा केली आहे.