Tukaram Munde Viral Video
esakal
TUKARAM MUNDE SIMPLE LIFESTYLE VIRAL VIDEO: तुकाराम मुंढे त्यांच्या धडाकेबाज निर्णयांसाठी आणि प्रामाणिक प्रशासकीय सेवेसाठी ओळखले जातात. त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर ते खंबीरपणे आपलं काम सांभाळत आहेत. कडक शिस्त, नियमांची अंमलबजावणी आणि अन्न सुरक्षेबाबत कधीच तडजोड न करणाऱ्या तुकाराम मुंढेंचा मित्रांसाठी एक वेगळा अंदाज पहायला मिळालाय.