

A young man brings a detached motorcycle fuel tank to a petrol pump amid fuel shortage rumors, highlighting panic buying and unusual methods to store fuel.
esakal
Petrol Pump Rush,Panic Buying Across Regions : अमेरिका-इराण संघर्ष आणि त्यानंतर एलपीजी सिलिंडर्सच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या व्यत्ययानंतर, आता पेट्रोल आणि डिझेलबाबत विविध अफवा पसरू लागल्या आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की,अनेक ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपांवर लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. लोक पेट्रोल पंपांवर आपल्या वाहनांसह लांबच लांब रांगांमध्ये उभे राहून वाट पाहत आहेत. बाटल्यामंध्ये पेट्रोल भरुन देण्यास बंदी असल्याकारणाने एका युवकाने अनोखा जुगाल केल्याचे पाहून लोकांनी डोक्याला हात लावला आहे. सध्या या युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.