

USA-China Trade War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर आयात कर लादण्याची घोषणा केल्यानंतर जगभरात व्यापार युद्ध सुरु झालं आहे. शुक्रवारी चीननं आपल्या देशात आयात होणाऱ्या सर्व अमेरिकन वस्तूंवर 34 टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. १० एप्रिलपासून हे नवं टेरिफ लागू होणार आहे. एकूणच ट्रम्प यांच्या घोषणेमुळं आता जागतीक व्यापारामध्ये नवं ट्रेड वॉर सुरु झालं आहे.