Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण आता गुन्हा ठरणार आहे. कारण यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात येणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडावरुन याची घोषणा करणार आहेत. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ही माहिती दिली आहे. .Mangeshkar Hospital: रुग्णालयाचं स्पष्टीकरण आलं असलं तरीही...; अजित पवारांनी नेमका काय दिला इशारा? .कधी होणार घोषणा?छत्रपती शिवाजी महाराजांची १२ एप्रिल रोजी पुण्यतिथी आहे. यानिमित्त रायगडावर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही येणार आहेत. तसंच लोकांची अशी मागणी आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजधानी होती, रायगड. तिथून या कायद्यासह सर्व बाबींची घोषणा व्हावी, त्याला एक आगळंवेगळं महत्व प्राप्त होईल..Crime News: पत्नी बाहेरून आली; घरात येताच पतीच्या हातात दिसलेली गोष्ट पाहून संतापली, आधी वाद घातला, नंतर गळफास घेतला.कोणी केलीत शिवरायांबद्दल वादग्रस्त विधानं?छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेकदा अवमानकारक विधान करण्यात आली आहेत. यामध्ये भाजप नेता श्रीपाद छिंदम, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, अभिनेता राहुल सोलापूरकर आणि आता प्रशांत कोरटकर यांचा समावेश आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.