Lover Video : बायकोने नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; 2 महिने गर्लफ्रेंडसोबत फ्लॅटमध्ये लपलेला, नको त्या अवस्थेतला व्हिडिओ व्हायरल..

wife caught husband with his lover : पत्नीने पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली. या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
wife caught husband with girlfriend fighting video viral
wife caught husband with girlfriend fighting video viralesakal
Updated on
Summary
  • मेरठमध्ये पत्नीने पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले.

  • या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

  • पोलिसांनी हे प्रकरण घरगुती वाद मानून तपास सुरू केला आहे.

Extramarital affair video : मेरठ शहरातील फूलबाग कॉलनीमध्ये एका पत्नीने आपल्या पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडताच जो गोंधळ उडवला, त्याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे स्थानिक परिसरात खळबळ उडाली आहे.

wife caught husband with girlfriend fighting video viral
Plane Accident Video : रस्त्यावर गाड्यांची वर्दळ अन् मधोमध कोसळलं विमान; झाला भीषण स्फोट; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

दोन महिन्यांपासून पती घरी न परतता एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याने पत्नीला संशय आला होता. तिने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने त्याचा माग काढला आणि अखेर पतीचा ठावठिकाणा लागल्यावर सर्वजण थेट त्याच्या प्रेयसीच्या घरी पोहोचले. तिथेच सगळा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की पत्नी आपल्या नातेवाईकांसह घरात घुसते आणि पती व त्याच्या प्रेयसीला जाब विचारते. यावेळी पती शांत राहण्याचा सल्ला देतो, पण संतप्त पत्नीने दोघांनाही चांगलाच धडा शिकवण्याचा निर्धार केला होता. दरम्यान त्याची प्रेयसी पांढऱ्या कपड्यांत पतीच्या मागे लपण्याचा प्रयत्न करताना दिसते, तर पत्नी आक्रमक होत त्यांच्यावर हल्ला चढवते. दोन महिलांमध्ये मारहाण झाल्याचेही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते.

wife caught husband with girlfriend fighting video viral
Video : ओयोत रंगेहाथ सापडली विवाहित महिला; भीतीने नग्न अवस्थेत रस्त्यावर धावत सुटला प्रियकर, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

या प्रकरणाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना वैवाहिक नात्यांतील प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एका युजरने लिहिलं, “लोकांना दुसऱ्या प्रेमसंबंधासाठी वेळ असतो? आम्हाला तर एकलाही निभवायला वेळ मिळत नाही,” तर दुसऱ्याने म्हटलं, “प्रामाणिकपणा आणि निष्ठा या गोष्टी आता इतिहासजमा झाल्यात.”

wife caught husband with girlfriend fighting video viral
Saiyaara Video : ‘सैयारा’ पाहून एका गर्लफ्रेंडवरून दोन तरुणांमध्ये राडा; लाथा-बुक्क्यांनी एकमेकाला तुडवलं, हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

स्थानिक पोलिसांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, हे प्रकरण घरगुती वादाशी संबंधित असून अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही. मात्र व्हिडिओच्या आधारे आणि प्रत्यक्ष साक्षीदारांच्या निवेदनांवरून तपास सुरू आहे.

FAQs

  1. ही घटना कुठे घडली?
    ही घटना मेरठच्या फूलबाग कॉलनीमध्ये घडली आहे.

  2. पती आणि प्रेयसी किती दिवस एकत्र राहत होते?
    ते दोघं गेल्या दोन महिन्यांपासून भाड्याच्या घरात राहत होते.

  3. व्हिडीओ सोशल मीडियावर कुठे शेअर झाला?
    व्हिडीओ @SachinGuptaUP या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर झाला.

  4. पोलिसांनी यावर काय प्रतिक्रिया दिली?
    पोलिसांनी सांगितले की हे घरगुती वादाचे प्रकरण असून तपास सुरू आहे.

  5. व्हिडीओवर लोकांचे काय प्रतिसाद आहेत?

    अनेकांनी नात्यांमधील प्रामाणिकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com