Indian professional in Singapore reveals shocking truth: “In India we beg for leave with fake excuses, in Singapore I just send ‘OOO’ email – no questions asked
esakal
Trending News
Viral Video : "भारतात सुट्टीसाठी भीक मागावी लागते, सिंगापूरमध्ये ‘लीव्ह’ फक्त सांगायची"! वर्क कल्चरची तफावत उघड करणारा व्हिडिओ व्हायरल
India VS Singapore Work Culture Viral Video : भारतीय तरुणाची एक रील खूप व्हायरल होत आहे. सिंगापूरमध्ये ‘लीव्ह’ फक्त सांगायची; पण भारतात सुट्टीसाठी भीक मागावी लागते, संस्कृतीतील तफावत उघड करणारा व्हिडिओ
Singapore Trending Video : सिंगापूरला नोकरी करणाऱ्या एका भारतीय तरुणाच्या इंस्टाग्राम रीलने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अमन नावाच्या या तरुणाने भारत आणि सिंगापूरमधल्या कामाच्या संस्कृतीतला मोठा फरक सोप्या शब्दांत सांगितला आणि लाखो भारतीयांनी सुद्धा यावर डोलावली आहे.

