Viral Video : तरूणीने गाडीमध्ये बसवलं गायीचं वासरू; गोड व्हिडिओ एकदा पाहाच

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSakal

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. चारचाकी गाडीमध्ये कुत्र्याला घेऊन जात असलेले नागरिक आपण कित्येकदा पाहिले असतील. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणी आपल्या गाडीमध्ये शेजारी गायीच्या वासराला घेऊन प्रवास करताना दिसत आहे.

Viral Video
Types of Vedas: वेदांचे प्रकार

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणीने आपल्या शेजारच्या सीटवर गायीच्या वासराला बसवलं असून त्याला सीट बेल्टही घातल्याचं दिसत आहे. तर हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

दरम्यान, ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर या गोड वासराला पाहून तुम्हालाही समाधान वाटेल. हे वासरू गाडीमध्ये शांतपणे बसेललं आपल्याला दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com