
पुरुषोत्तम बेडेकर
बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, वित्तीय नियोजनकार; स्वतंत्र संचालक
या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक योजनांच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि त्याचा लाभ बँकांमार्फत पोहोचवला जाणार आहे. अर्थातच याचा मोठा फायदा बँकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी होईल.