Union Budget 2026: अर्थसंकल्पात बँकिंग क्षेत्राबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा, सरकारचा Banking Reforms वर असणार जोर

Banking Reforms : सरकार बँकिंग क्षेत्रात व्यापक सुधारणा राबवण्यासाठी नवीन व्हिजन घेऊन पुढे जाणार आहे. एनबीएफसी साठी स्वतंत्र धोरणात्मक दृष्टीकोन विकसित केला जाणार आहे. विकसित भारतासाठी बँकिंग क्षेत्रावर एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल.
Finance Minister Nirmala Sitharaman presenting Union Budget 2026 with key announcements on banking sector reforms, NBFC growth, and MSME support.

Finance Minister Nirmala Sitharaman presenting Union Budget 2026 with key announcements on banking sector reforms, NBFC growth, and MSME support.

esakal

Updated on

Indian Banking Sector Reforms : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी लोकसभेत देशाचाकेंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग नववा अर्थसंकल्प आहे. त्यांनी देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्यांनी सांगितले की बँकिंग क्षेत्रातील सुधारणा आवश्यक आहेत आणि सरकारने विशेषतः एनबीएफसींसाठी एक नवीन व्हिजन विकसित केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com