

Education Budget 2026
esakal
Youth Power Inspired Budget 2026-27: या वर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग नववे बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्राला पुन्हा एकदा प्राथमिता दिली गेली आहे, जिथे AI, इनोवेशन आणि कौशल्यावर आधारित शिक्षण यावर भर देण्यात आला आहे.