दोन हजारच्या बदल्यात मिळविले चक्क ७२ हजार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सिन्नर शहरालगतच्या सरदवाडी रस्त्यावरील प्रगती डिस्ट्रीब्युटर्स या दुकानात मुसळगाव येथील रामभाऊ कदम हे उभे होते. त्याच वेळी दोन अनोळखी दोन हजार रुपयांची नोट सुटी करण्याच्या बहाण्याने दुकानात आले. अन् सुटे देण्यासाठी पैसे मोजत असतांना ....

नाशिक : दोन हजार रुपयांची नोट सुटी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या दोघा भामट्यांनी काऊंटरवर पिशवीत ठेवलेले 72 हजार 550 रुपये लंपास केले. नेमके काय झाले पुढे वाचा..

त्याचे झाले असे की...

सिन्नर शहरालगतच्या सरदवाडी रस्त्यावरील प्रगती डिस्ट्रीब्युटर्स या दुकानात मुसळगाव येथील रामभाऊ कदम हे उभे होते. त्याच वेळी दोन अनोळखी दोन हजार रुपयांची नोट सुटी करण्याच्या बहाण्याने दुकानात आले. कदम यांनी त्यांना दोन हजार रुपये सुटे करण्यासाठी हातातील पिशवी काऊंटरवर ठेवली. सुटे देण्यासाठी पैसे मोजत असतांना या दोघांनी काऊंटवरील पिशवी लंपास केली. मात्र काही वेळानंतर हा प्रकार लक्षात आल्यावर या दोघांचा शोध निष्फळ ठरला. याप्रकरणी सिन्नर पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा > VIDEO : ह्रदयद्रावक! पतंगामागे धावत होता चिमुकला...ऐन मकरसंक्रांतीलाच आक्रोश..

हेही बघा > PHOTO : धक्कादायक! यात्रेत चिमुरडी अचानक गायब...शोध घेतल्यावर धक्काच!

हेही वाचा > लॉटरी लागल्याचा आनंदच आनंद...अन् क्षणात दु:खाचा डोंगर...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud money taken by thieves Nashik Crime Marathi News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: