10th Re Exam 2023 : शालांत पुरवणी परीक्षेसाठी या तारखेपर्यंत मुदत

Exam
Examesakal

10th Re Exam 2023 : दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. २) जाहीर झाला. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. (10th re exam Deadline till 16 for supplementary examination of ssc exam)

येत्या जुलै- ऑगस्टमध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेसाठीची पुरवणी परीक्षेसाठी येत्या १६ तारखेपर्यंत मुदत आहे, तर विलंब शुल्कासह २१ तारखेपर्यंत मुदत असणार आहे.

त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने ७ ते १६ जूनपर्यंत नियमित शुल्कासह पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Exam
SSC Supplementary Exam : दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी बुधवारपासून ऑनलाइन अर्ज होणार खुला

तर विलंब शुल्कासह २१ जूनपर्यंत मुदत असणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी वेळेत पुरवणी परीक्षेसाठीचा अर्ज भरावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्‌यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Exam
SSC Result Success : पितृछत्र हरपलेल्या श्रेयाने शहा येथील विद्यालयात पटकावला प्रथम क्रमांक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com