नाशिक : महापालिकेत दोन उपायुक्तांची नियुक्ती

नाशिक : उपायुक्त विजयकुमार मुंडे यांचे स्वागत करताना अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे
नाशिक : उपायुक्त विजयकुमार मुंडे यांचे स्वागत करताना अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळेesakal

नाशिक : नाशिक महापालिकेत दोन उपायुक्तांची नियुक्ती झाली. विजयकुमार मुंडे आणि नाशिक रोडचे विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांना पदोन्नती देऊन उपायुक्तपदी नियुक्ती मिळाली आहे.

नाशिक : उपायुक्त विजयकुमार मुंडे यांचे स्वागत करताना अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे
नाशिक विभागात भोंग्यांचा आवाज मोजण्याचे आदेश

बुधवारी (ता. २०) अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांनी स्वागत केले. श्री. मुंडे यांच्याकडे गोदावरी संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर नाशिक रोडला विभागीय अधिकारी असलेल्या मेणकर यांच्याकडे महिला बाल कल्याण समिती (Women and Child Welfare Committee) आणि समाजकल्याण विभागाचा (Social Welfare Department ) पदभार असणार आहे.

नाशिक : उपायुक्त विजयकुमार मुंडे यांचे स्वागत करताना अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे
Exam Alert : YCMOU च्‍या परीक्षा अर्जासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com