Nashik News: भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागास ऑक्टोबरमध्ये 121 कोटींचा महसूल

Railway
Railwayesakal

मनमाड : मनमाड मध्य रेल्वेच्या भुसावळ वाणिज्य विभागास ऑक्टोबर २०२३ मध्ये १२०.९६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

विभागीय रेल व्यवस्थापक इति पांडेय यांच्या मार्गदर्शनानुसार आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग यांच्या सक्षम नेतृत्वाखाली वाणिज्य विभागाने हा महसूल प्राप्त केला. (Bhusawal Railway Commercial Department revenue of 121 crores in October Nashik News)

Railway
Nashik News: इगतपुरी तालुक्यात लोकसहभागातून 191 वनराई बंधारे! रब्बी हंगामातील पिकांना फायदा

प्रवासी वाहतूकमधून ६७. ९३ कोटी रुपये, माल वाहतूक ४३.५४ कोटी, पार्सल वाहतूक ७.२८ कोटी, तिकीट तपासणी विभाग ७४ हजार केसेसमधून ५.६४ कोटी, पार्किंग ५४.३३ लाख, वाणिज्य प्रसिद्धी, जाहिराती आणि इतर २७.७० लाख, खानपान विभाग ९१.५५ लाख, भुसावळच्या वाणिज्य विभागाची फुटकर राशी ४८.२२ लाख आहे.

ऑक्टोंबर महिन्यात प्रवाशांसाठी सुविधांत बोदवड स्टेशन येथे पादचारी पुलाचे कार्य पूर्ण करण्यात आलेल्या असल्याची माहिती मंडळ रेल प्रबंधक कार्यालयातून देण्यात आली.

Railway
Nashik News: चांदवडचा दुष्काळ कुणालाच दिसत नाही! सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याची आमदार राहुल आहेरांची भुमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com